मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

  लाज वाटते  मराठी म्हणून  महाराष्ट्रीय म्हणून घेण्याची ,फेसबुक  वर एख महिन्यापूर्वीच मी आपल्याशी सवांद साधण्यास सुरुवात केली .सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यावर मी या एक महिन्यात माजे मत मांडले त्यास आपण प्रतिसाद दिला त्या बद्दल धन्यवाद.परंतु या एक महिन्यापासून मी दोन  CAUSE साठी ह्या महाजालातील सामील जालेल्या अभ्यासू माणसाना
पाठीम्भा देण्याचे आह्वान केले होते. त्यातील पहिले CAUSE 1)  Support Anna Hazare against corruption! Corruption in India must stop NOW!!(  http://www.causes.com/causes/600726-support-anna-hazare-against-corruption-corruption-in-india-must-stop-now?recruiter_id=179839818  )

ला आपण  भरघोष पाठींबा दिला त्या बद्दल  धन्यवाद .. 
परंतु  दुसरे  cause 2)शिवाजी महाराज यांची प्रतिमा भारतीय चलनावर - Shivaji Maharaj on Indian currency (  http://www.causes.com/causes/625234-shivaji-maharaj-on-indian-currency?recruiter_id=१७९८३९८१८  )    ला अत्यल्प प्रतिसाद मिळाला .त्याचे कारण शोधण्यासठी मी माघील एक आठवड्यापासून समाजातील सर्व स्थरातून प्रतिक्रिया घेतल्या .त्यातून निघालेले निष्कर्ष ...
जे राजकारणी लोक शिवाजी महाराजांचे नाव वापरून राजकारण करत आहेत ,सत्ता पक्षातील अथवा विरोधी पक्षातील त्यांचे शिवाजी महाराजावरील प्रेम केवळ मतासाठी आहे (समान्य जनता महाराजावर प्रेम करते त्यामुळे त्यांचे नाव घेवून पाच वर्षातून एकदा जनतेसमोर झुकायचे आणि त्या नंतरचे  पाच वर्षे त्यंना हवे तसे झुक्वयाचे .ह्या राजकारणी लोकांचे अनुकरण करून शिवाजी प्रेमी जनता हि महाराजांचे कर्तुत्व विसरायल लागली आहे (
""CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ" the words are more than enough to inspire. the most inspiring personality history has given to India. we must be proud of this "JANATA RAJA" who loved his praja more than his own life. his foresightness and most amazing faith on self, JEEJAMATA, AND GODESS BHAVANI. we are now are is really due to him otherwise WE can't imagine what might be the fate of our motherland ")
          काही लोक आक्षेप घेतील कि शिवाजी महाराजांचे राजकीय चलन सध्या फक्त महाराष्ट्रात चालते तर ते भारतीय चलनावर त्याचं फोटो कश्यासाठी ?त्या साठी वरील उतारा वाचवा ....

 शिवाजी महाराजांनी जर जन्म घेवूनही  काम केले नसते तर आजचा भारतीय जगात ताठ मान करून जगू शकला नसता.सध्या भारताकडे सध्या खूप मोठे लष्करी सामर्थ्य आहे तरी देखील आपले सरकार (आत्ताचा विरोधी पक्ष देखील) मुठभर अतेरिकी लोकांचे हल्ले रोखू शकत नाही .तेच महाराजांनी मुठभर इमानदार सैनिक सोबत घेवून विविध परकीय शत्रूपासून  देशाचे रक्षण केले (केवळ महाराष्ट्राचे नाही ) ते आपला फोटो नोटेवर छापण्यासाठी नाही

मला माहित आहे कि शिवाजी महाराजाचे नाव घेवून अनेक लोक राजकारणात वावरत आहेत ,राजकीय स्वर्थाह्पोती त्यात त्यांचा स्वार्थ साधून झाला असेल तर त्यांनी आपल्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या एका तरी शेंडेफळाचे नाव शिवाजी ठेवून शिवाजी हि शिवी नसून ज्याच्या कर्मामुळे तुम्ही आपला वंश टिकवण्यात यशस्वी झाला आहात त्यात जीजओचे स्थान महत्वाचे आहे हे विसरून चालणार नाही .
     मी सर्व प्रकारच्या मानवांना आह्वान करतो कि (मानव : जात ,धर्म लिंग ,राष्ट्र ,अंतराळ )तुम्ही जर मनानी जिवंत असाल तर मला अश्या व्यक्तीची यादी पुरवा ज्यांनी शिवाजी महाराजाचे नाव वापरून स्वतःचा फायदा करून घेतला परंतु त्यांच्या तीन पिड्या मध्ये इकाचे हि नाव शिवाजी  ठेवले नाही .रस्त्याचे ,विमानतळाचे ,शहराचे ,चौकाचे, विद्यापीठाचे , नाव काय ठेवायचे असा प्रश्न उधभावला तर शिवाजी महाराजाच्या  नावावर १ मत होते .परंतु स्वतहाच्या पोराचे नाव ठेवाचे असेल तर कुटुंबात इक मत होत नाही शिवाजी शिवी आहे का शिव .... वापर करणार्यासाठी शिवी ,मानणार्यासाठी  शिव म्हणजेच जिजाऊ (गोड ,अल्लाह ,देव ,भगवान )

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११